धक्कादायक! आफ्रिकन स्थलांतरितांची बोट समुद्रात बुडुन ५७ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

धक्कादायक! आफ्रिकन स्थलांतरितांची बोट समुद्रात बुडुन ५७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : आफ्रिकन स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट लिबियाच्या समुद्रात बुडाली आहे. या दुर्घटनेमध्ये ५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण किनारपट्टीला लागून असलेल्या खूममधून ही बोट रविवारी निघाली होती. या बोटीवर महिला आणि लहान मुलांसह ७५ जण होते. या दुर्घटनेत ज्या ५७ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी २० महिला असून २ लहान […]