धक्कादायक! ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक! ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये घडलेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडलेली असताना दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या २५ रुग्णांचा गेल्या २४ तासात ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून […]