गर्भवती महिलांसाठी कोरोना लसीबाबत आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी
देश बातमी

गर्भवती महिलांसाठी कोरोना लसीबाबत आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली : देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. मात्र, गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना कोरोना लस देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. गर्भधारणेमुळे संक्रमणाचा धोका वाढत नाही. पण बहुतेक गर्भवती स्त्रियांना लक्षणे नसतील किंवा सौम्य आजार असतील तर त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडू शकते. त्यामुळे गर्भावरही […]

तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा
देश बातमी

तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा

मुंबई : केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर देशभरात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेला जोरात सुरवात झाली. मात्र तिसऱ्या टप्प्यात भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या चाचण्यां पाहता लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. यामध्ये अनेक प्रकारची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका […]