सैराट मधील बाळ्या घालणार गस्त; येतोय नवा चित्रपट
मनोरंजन

सैराट मधील बाळ्या घालणार गस्त; येतोय नवा चित्रपट

मुंबई : सैराटफेम बाळ्या म्हणजेच तानाजी गालगुंडे आता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. गस्त या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गस्त या चित्रपटात तानाजीला पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. तानाजी म्हणाला, मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या […]