कोरोनाने हरहुन्नरी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

कोरोनाने हरहुन्नरी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मुंबई : कोरोनाच्या महामारीने आणखी एक अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे. ८०च्या दशकात अभिनेते ऋषी कपूर पासून ते शत्रुघ्न सिन्हापर्यंत सगळ्याच अभिनेत्यांसोबत रूपेरी पडदा गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री गीता बहल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. शनिवारी रात्री ९.४० मिनीटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिनेत्री गीता बहल यांना १९ एप्रिल रोजी मुंबईतल्या जुहूमध्ये असलेल्या […]