धक्कादायक लपवाछपवी ! गुजरातमध्ये दिवसाला ७१ दिवसात सव्वालाख मृत्यू
देश बातमी

धक्कादायक लपवाछपवी ! गुजरातमध्ये दिवसाला ७१ दिवसात सव्वालाख मृत्यू

अहमदाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरातमध्ये आरोग्य व्यवस्थेची दाणादाण उडाल्यासारखी परिस्थिती आहे. एका गुजराती दैनिकाने केलेल्या मृत्यूंच्या पडताळणीतून हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७४४ लोकांचा मृत्यू होत असून अवघ्या ७१ दिवसात १ लाख २३ हजारांहून अधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून इतके मृत्यूप्रमाणपत्र वाटण्यात आले असले तरी राज्यात ४ हजार […]