घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा २५ रुपयांनी वाढ
देश बातमी

घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा २५ रुपयांनी वाढ

नवी दिल्ली : विनाअनुदानित लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) घरगुती सिलेंडरच्या किमतींत पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढला आहे. ताज्या दरवाढीनंतर १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये ८८४.५० प्रति सिलिंडर एवढी झाली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही प्रति सिलेंडर 75 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर आता […]

घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ; सर्वसामान्यांना फटका
देश बातमी

घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ; सर्वसामान्यांना फटका

नवी दिल्ली : घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ करण्यात आली असून याचा सर्वसामान्यांना जोरदार फटका बसला आहे. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठी १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ८५९.५ रुपयांवर गेली आहे. ही वाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू झाली आहे. १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची कोलकातामध्ये ८८६ […]

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन
राजकारण

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन

पुणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्त्वात महिलांनी पुण्यातील मंडई येथे चुल पेटवून गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात निषेध नोंदविला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. गिरीष बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवाढ […]