महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज
देश बातमी

महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज

नवी दिल्ली : मोदी सरकारने जानेवारी २०२०पासून वाढीव महागाई भत्ताच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी मोठी भेट दिली. दीड वर्षांपासून न देण्यात आलेला महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये आता ११ टक्क्यांनी वाढव करुन थेट २८ टक्के करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार […]