नांदेड : “विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या पराभवाला माजी मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत. चव्हाणांना नेस्तनाबूत करण्याचा संकल्प भीम शक्ती संघटनेने केला आहे” असा इशारा भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस मोहन माने यांनी दिला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाला माजी मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत. आगामी काळात चव्हाण यांना नेस्तनाबूत […]