चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकच्या चलन नोट प्रेस येथे विविध पदंची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. चलन नोट प्रेसमध्ये पर्यवेक्षक (Supervisor), कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) या पदांसाठी […]