वाढदिवसादिवशीच चार मित्राचा डोळ्यादेखत मृत्यू; पार्टी करुन परतताना अपघात
बातमी विदर्भ

वाढदिवसादिवशीच चार मित्राचा डोळ्यादेखत मृत्यू; पार्टी करुन परतताना अपघात

चंद्रपूर : वाढदिवसाची पार्टी करुन मित्र परततत असताना झालेल्याय अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. ज्या तरुणाचा वाढदिवस होता तो वाचला असून आपल्या मित्रांचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर आली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत कारचा […]