नवी दिल्ली : कोरोनामुळे लावण्यात आलेले बंधने हळहळू कमी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवासांपासून चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेने सुरु होती. पण आता केंद्र सरकारने प्रेक्षकांच्या क्षमतेवर लावण्यात आलेला निर्बंध हटवण्यात आले आहेत. चित्रगृहे, मल्टिप्लेक्स, नाटयगृहांसाठी आता १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी केली जाणार […]