पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’ आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र रिलीज झाला. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाचा पहिला दिवस मुहूर्त साधत हा टीझर रिलीज करण्यात आला. ‘चंद्रमुखी’च्या या टीझरमध्ये संगीत जगतातले अनभिषिक्त सम्राट – ‘अजय अतुल’ यांच्या संगीताची हलकिशी लकेर आपल्याला […]