धक्कादायक ! लग्नानंतर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
मनोरंजन

धक्कादायक ! लग्नानंतर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : बिग बॉस कन्नडची स्पर्धक असलेल्या अभिनेत्री चैत्रा कोट्टूर हिने तिच्या राहत्या घरात आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर ओढावलेल्या वादातून चैत्राने हे पाऊल उचलंल आहे. काही दिवसांपूर्वीच चैत्राने उद्योजक असलेल्या नागार्जुनशी लग्न केलं असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. नागार्जुनच्या कुटुंबियांनी दोघांच्या नात्याचा स्विकार न केल्यानं त्यांच्या लग्नात अडथळा निर्माण […]