आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; छगन भुजबळांचा भाजपावर निशाणा
राजकारण

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; छगन भुजबळांचा भाजपावर निशाणा

मुंबई : ”आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो,” अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज छगन भुजबळ यांचा जनता दरबार पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ […]