काँग्रेसला मोठा झटका; माजी केंद्रिय मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

काँग्रेसला मोठा झटका; माजी केंद्रिय मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील वर्षी २०२२मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी […]