मुलांना जबदरस्ती जेवण भरवता? पण ही गोष्ट मुलांच्या आरोग्यासाठी घातक, कशी ती पाहा?
लाइफफंडा

मुलांना जबदरस्ती जेवण भरवता? पण ही गोष्ट मुलांच्या आरोग्यासाठी घातक, कशी ती पाहा?

लहान मुलांना जेवण भरवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. अनेकदा असं होतं की, पालक मुलांना जेवण भरवतात पण मुलं एका जागी बसून जेवतच नाही. किंवा जेवण खायलाच खूप नखरे करतात. अशावेळी मुलांच्या या सवयीने पालक कंटाळून त्यांना जेवण जबरदस्ती भरवण्याचा प्रयत्न करतात. अगदी मुलांना भरवताना ओरडतात कधी कधी तर मारतात देखील. मात्र पालकांनी कधी विचार […]