सावित्रीचे पत्र : आणि… सावित्रीबाईंनी भावाचे मन वळविले
ब्लॉग

सावित्रीचे पत्र : आणि… सावित्रीबाईंनी भावाचे मन वळविले

आज देशात काही भाग वगळता ग्रामीण आणि शहरी भागातही अस्पृश्यता नाहीशी झाली आहे. मात्र आजही काही भागात अप्रत्यक्षपणे का असेना ती पाळली जाते. सवर्ण आणि शुद्र असा भेदभाव आजही केला जातोच. मात्र स्पृश्य आणि अस्पृश्यता, जातीवादाविरोधात संघर्ष हा खुप आधीच सुरु झाला. आणि तो सुरु केला तो क्रांतीजोती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी. […]