जयदेव उनाडकटने केले गुपचूप लग्न
क्रीडा

जयदेव उनाडकटने केले गुपचूप लग्न

नवी दिल्ली : भारतीय क्रिकटपटू आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि रिनी गुपचूप विवाहबंधनात अडकले आहेत. मंगळवारी रात्री गुजारतमधील आणंद शहरातील मधुबन रिसॉर्टमध्ये उनाडकट याचं दोनाचं चार हात झाले. उनाडकट आणि रिनी या दाम्पत्यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली नाही. मात्र, या गुपचूप उरकण्यात आलेल्या विवाह सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. उनादकट […]