मराठमोळा पॅरा जलतरणपटू सुयशचा मोठा पराक्रम!
क्रीडा

मराठमोळा पॅरा जलतरणपटू सुयशचा मोठा पराक्रम!

मुंबई : महाराष्ट्राचा पॅरा जलतरणपटू सुयश नारायण जाधवने मोठा पराक्रम केला आहे. टोकियो पॅरालिम्पिक पात्रता फेरीत प्रवेश करत त्याने विक्रम रचला आहे. यासह तो पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला. आतापर्यंत देशातील कोणत्याही जलतरणपटूने ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकसाठी पात्रता मिळविली नव्हती. सुयश आता टोकियो येथील स्पर्धेत ५० मीटरच्या एस-७ वर्गात आणि २०० मीटरच्या वैयक्तिक […]