धक्कादायक! इंडोनेशियात विमानाचा अपघात; ६२ प्रवाशांना जलसमाधी
बातमी विदेश

धक्कादायक! इंडोनेशियात विमानाचा अपघात; ६२ प्रवाशांना जलसमाधी

इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण केलेल्या श्रीविजया देशांतर्गत विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या चार मिनिटात विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि हे विमान समुद्रात कोसळलं. श्रीविजया एयर बोइंग 737चा जकार्ताच्या कलिमनतन प्रांतातल्या रस्त्यात संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. बुदी कारया सुमादी […]