ना जात ना धर्म; सरकारकडूनही शिक्कामोर्तब
देश बातमी

ना जात ना धर्म; सरकारकडूनही शिक्कामोर्तब

चेन्नई : तामिळनाडूमधल्या 35 वर्षीय एम. ए. स्नेहा जात आणि धर्माचा पूर्णतः त्याग केला आहे. आता त्या जात-धर्ममुक्त व्यक्ती झाल्या आहेत. स्नेहा या व्यवसायानं वकील आहेत. त्यांनी जन्मदाखल्यावरील जात आणि धर्माचे कॉलम रिकामे सोडलेले आहेत. त्यांच्या या मुक्ततेवर सरकारनेही शिक्कामोर्तब केलं आहे. तामिळनाडू सरकारनं स्नेहा यांना एक प्रमाणपत्र दिलं आहे. यात म्हटलं आहे, की स्नेहा […]

जातीव्यवस्थेवर अवधूत गुप्तेचं भन्नाट रॅप साँग; एकदा पाहाच
मनोरंजन

जातीव्यवस्थेवर अवधूत गुप्तेचं भन्नाट रॅप साँग; एकदा पाहाच

मुंबई : गायक, संगीत दिग्दर्शक, परीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून समोर येणाऱ्या अवधूत गुप्तेने एक नवं कोरं रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. प्रेक्षकांना नेहमीच काही तरी हटके देण्याचा प्रयत्न अवधूत करत असतो. विशेष म्हणजे यावेळी तो एक रॅप साँग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने जाती व्यवस्थेवर अवधूत गुप्तेनं भाष्य केलं आहे. अवधूतच्या या नव्या […]