नवीन किंमतीसह जिओचे प्लान्स आजपासून लागू, आता खर्च करावे लागतील ‘एवढे’ रुपये
टेक इट EASY

नवीन किंमतीसह जिओचे प्लान्स आजपासून लागू, आता खर्च करावे लागतील ‘एवढे’ रुपये

नवी दिल्ली :एअरटेल आणि वीआय पाठोपाठ रिलायन्स जिओने देखील प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. रिलायन्स जिओच्या प्लान्सचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. ग्राहकांना प्लान्ससाठी आता जवळपास ४८० रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान जिओचा ७५ रुपयांचा प्लान आता ९१ रुपयांचा झाला आहे. यामध्ये दररोज १०० एमबी डेटा मिळतो. याची वैधता […]