रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 1 जानेवारीपासून मिळणार मोफत व्हॉईस कॉल
लाइफफंडा

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 1 जानेवारीपासून मिळणार मोफत व्हॉईस कॉल

नवी दिल्ली : देशातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने १ जानेवारीपासून सर्व लोकल व्हाईस कॉल मोफत केले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या निर्देशानुसार, १ जानेवारी पासून Bill and Keep नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे सर्व राज्यांतर्गत व्हाइस कॉलवर इंटरनकनेक्ट युजेस चार्जेस (IUC) संपणार आहे. काही महिन्यांपूर्वी जिओने आपल्याच नंबरवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल […]