…म्हणून सलमानने कधीच केले नाही जुही चावलासोबत काम
मनोरंजन

…म्हणून सलमानने कधीच केले नाही जुही चावलासोबत काम

मुंबई : बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकात जुही चावला ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. जुही चावलाने आमीर खानसोबत ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि जुही चावला एका रात्रीत सुपरस्टार झाली. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये जुही चावलाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं. मात्र जुही चावला कधीही सलमान खानसोबत दिसली नाही. सलमान खान […]