गायक गुरु रंधावाने केला साखरपुडा; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल
मनोरंजन

गायक गुरु रंधावाने केला साखरपुडा; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक कलाकारांनी आपल्या साखरपुड्याची, लग्नाची तर कोणी बाळाची अशा अंदाच्या बातम्या दिल्या आहेत. तर नुकताच हिंदी- पंजाबी गायक गुरु रंधावाने देखील साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे. गुरू रंधावाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील त्याचे अभिनंदन केले आहे. […]