कंगना संतापली; आता थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सीवरचं साधला निशाणा
मनोरंजन

कंगना संतापली; आता थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सीवरचं साधला निशाणा

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत कधी कोणाला काय बोलेल याचा आता कोणताच अंदाज लावता येणार नाही. दिल्लीतील शेतकरी आंदोलक, पंजाबी गायक दिलजित दोसांज यांच्यानंतर कंगनाने आता थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांच्यावर निशाना साधला आहे. कंगनाने जॅक डोर्सी यांचे 5 वर्षांपूर्वीचे ट्विट शोधून त्यांच्यावर मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांना विकले गेल्याचा आरोप केला. ट्विटरने अमेरिकेचे […]