आता या अभिनेत्रीने चक्क केले न्यूड व्हिडीओशूट; पाहा व्हिडिओ
मनोरंजन

आता या अभिनेत्रीने चक्क केले न्यूड व्हिडीओशूट; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली : आतापर्यंत अनेक बॉलिवूड, हॉलिवूड अभिनेत्रींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. कारण सध्याच्या काळात न्यूड फोटोशूट करणं हे अभिनेत्रींसाठी नवीन राहिलेलं नाही. अभिनेत्री, गायिका जेनिफर लोपेझने एक न्यूड व्हिडीओशूट केलं असून त्यातील काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ५१ वर्षीय जेनिफरचे आजही असंख्य चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या […]