सात दिवसांत रुग्ण होणार निगेटिव्ह; झायडस कॅडिलाच्या विराफीनला भारतात परवानगी
देश बातमी

सात दिवसांत रुग्ण होणार निगेटिव्ह; झायडस कॅडिलाच्या विराफीनला भारतात परवानगी

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून झायडस कॅडिला या कंपनीचं विरॅफिन हे औषध कोरोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी डीसीजीआय अर्थात ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे. या औषधाच्या […]