भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून झाहूर अहमदला अटक
देश बातमी

भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून झाहूर अहमदला अटक

नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्याच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून दहशतवादी झाहूर अहमदला अटक करण्यात आली आहे. सांबा जिल्ह्यातून जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही अटक केली आहे. मागच्या वर्षी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणात झाहूर अहमद सहभागी असल्याचा संशय आहे. झाहूर अहमदवर कुलगामच्या फुर्राह भागात एका पोलिसाचीही हत्या केल्याचाही संशय आहे. त्याला […]