टाटाची सीएनजी स्वस्त आणि मस्त कार; 5000मध्ये होणार बुकिंग
लाइफफंडा

टाटाची सीएनजी स्वस्त आणि मस्त कार; 5000मध्ये होणार बुकिंग

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या चढ्या दरांमुळे सामान्य वाहनचालकांचे बजेट पूर्ण बिघडले आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या कार खरेदी करण्यावर भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी वाहनांची मागणी वाढली आहे. अशात आता देशातील प्रमुख ऑटो कंपनी टाटा मोटर्स आपली बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार टियागो लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी कंपनीने नवीन […]