तर शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

तर शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : ”ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना हिंदुत्वासाठी लढायला शिकवले, त्या शिवसेनेने असंख्य हिंदू बांधवांचे सक्तीने धर्मांतर करणाऱ्या क्रूरकर्मा टिपू सुलतानाची जयंती साजरी करावी? सत्ता टिकविण्यासाठी या थराला गेलेली शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांमध्ये भाजपा प्रदेशचे उत्तर भारतीय मोर्चेचे अध्यक्ष संजय पांडे यांनी शिवसेनेवर टीका केली. पांडे यांनी आपली भूमिका […]