अनिश्चिततेचा खेळ ! एकाच षटकात घेतले ५ बळी; तरीही संघाचा पराभव
क्रीडा

अनिश्चिततेचा खेळ ! एकाच षटकात घेतले ५ बळी; तरीही संघाचा पराभव

क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातून निसटलेला सामना एका षटकात आपल्या संघाच्या बाजूने फिरवतो. युरोपात खेळवल्या जाणाऱ्या एका क्रिकेट स्पर्धेत एका गोलंदाजाने काहीशी अशीच कामगिरी करून दाखवली. युरोपात सुरू असलेल्या १० षटकांच्या T-10 स्पर्धेत त्याने एकाच षटकात […]