भारताची पुन्हा खराब सुरवात; पहिल्या टी-२० सामन्यात दारुण पराभव
क्रीडा

भारताची पुन्हा खराब सुरवात; पहिल्या टी-२० सामन्यात दारुण पराभव

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेनंतर टी-२० स्पर्धेला सुरवात झाली आहे. कसोटीप्रमाणेच मालिकेच्या सुरवातीला भारताला पराभवाला सामोरे जावे लागले असून पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडकडून भारताचा दारून पराभव झाला आहे. विजयासाठी १२५ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त दोन विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं. यामध्ये सलामीवीर जेसन रॉयनं केलेल्या ३२ चेंडूत […]

भारत-इंग्लंड टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
क्रीडा

भारत-इंग्लंड टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर होणाऱ्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव, युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तसेच राहुल तेवतिया यांची इंग्लंडविरुद्धच्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण कामगिरी […]