MHT CETसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु; असा करा अर्ज
बातमी महाराष्ट्र

MHT CETसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु; असा करा अर्ज

मुंबई : MHT CET २०२१ साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी ८ जूनपासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी ७ जूलैपर्यंत अर्ज करु शकतात. इंजीनियरिंग, टेक्नोलॉजी, फार्माकोलॉजी किंवा अ‍ॅग्रीकल्चर एज्युकेशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट mahacet.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता. महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]