इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे निधन
क्रीडा

इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे निधन

लंडन : इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे वॉल्व्हरहॅम्पटन येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) गुरुवारी दिली आहे. निधनसमयी ते ८६ वर्षांचे होते. मधल्या फळीत फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या डेक्स्टर यांनी १९५८ ते १९६८ या कालावधीत ६२ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. यात त्यांनी ४७.८९च्या सरासरीने […]