कोरिओग्राफर गणेश आचार्यने ९८ किलो वजन कमी केले;  सांगितला फॅट टू फिट’चा प्रवास
मनोरंजन

कोरिओग्राफर गणेश आचार्यने ९८ किलो वजन कमी केले; सांगितला फॅट टू फिट’चा प्रवास

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्रिटी आहेत जे आपल्या फॅट टू फिट जर्नीने सर्वांना चकित करतात. आपल्याला नेहमीच जाडजूड दिसणारे सेलिब्रिटी अचानक सुंदर आणि फिट दिसायला लागले की त्याच्या सर्वच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. असाच फॅट टू फिटचा प्रवास कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी केला आहे. बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य पहिल्यांदा बराच जाडा होता. […]