ट्विटरची मोहीम; मोहन भागवत यांच्यासह ‘या’ बड्या नेत्यांच्या हँडलवरुन ब्लू टिक गायब
देश बातमी

ट्विटरची मोहीम; मोहन भागवत यांच्यासह ‘या’ बड्या नेत्यांच्या हँडलवरुन ब्लू टिक गायब

नवी दिल्ली : सरकारच्या नव्या गाइडलाइन्सवरून ट्विटर आणि सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. नव्या गाइडलाइन लागू करण्याबाबत ट्विटरने अद्याप काही सकारात्नमक अशी भूमिका मांडलेली नाही. अशात आता ट्विटरनं देशातील मोठमोठ्या नेत्यांच्या ट्विटर हँडलची ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला ट्विटरनं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली होती. ती वापस […]