महापालिका सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याचा प्राणघातक हल्ला; तुटली तीन बोटं
बातमी मुंबई

महापालिका सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याचा प्राणघातक हल्ला; तुटली तीन बोटं

ठाणे : महापालिकेच्या सहायक आयुक्तांवर फेरीवाल्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यांत आयुक्तांची तीन बोटे तुटली आहेत. सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर एका फेरीवाल्याने हा जीवघेणा हल्ला केला आहे. कल्पिता पिंपळे या आज कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या, यादरम्यान त्यांच्यावर धारधार शस्त्राने हा जीवघेणा हल्ला केला आणि यामध्ये त्यांची तीन बोटं तुटली असून डोक्याला देखील गंभीर […]