मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. डाव या मराठी चित्रपटातील अंधार हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर […]