दिलासादायक ! या औषधामुळे कोरोनाग्रस्तांना मिळणार संजीवनी
देश बातमी

दिलासादायक ! या औषधामुळे कोरोनाग्रस्तांना मिळणार संजीवनी

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. मात्र डीआरडीओच्या औषधामुळे कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज आता कमी होणार असून त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोनावर उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसन अँड अलायड सायन्स आणि हैदराबाद सेंटर फॉर […]