राम गोपाल वर्मांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…
मनोरंजन

राम गोपाल वर्मांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

मुंबई : बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचे आभार मानले आहेत. स्पॉटबॉयच्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राम गोपाल वर्मा यांचा डी कंपनी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटानिमित्त त्यांनी एक मुलाखत दिली […]