अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त निरर्थक; पण प्रकृती चिंताजनक – डी.पी. सावंत
बातमी मराठवाडा

अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त निरर्थक; पण प्रकृती चिंताजनक – डी.पी. सावंत

मुंबई : देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय 63 वर्ष) यांचे मुंबईत कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी पोस्ट लिहल्या होत्या. मात्र, अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त निरर्थक असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी दिली आहे. आमदार अंतापूरकर हे 25 दिवसांपूर्वी कोरोनाबधित […]