आझम आणि विराटला मागे सोडत डेव्हिड मलानचा विक्रम
क्रीडा

आझम आणि विराटला मागे सोडत डेव्हिड मलानचा विक्रम

अहमदाबाद : भारताविरुद्धच्या पाचव्या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव करत भारताने ही सीरिज 3-2 ने जिंकली. इंग्लंडने सीरिज गमावली असली तरी त्यांचा बॅट्समन डेव्हिड मलानच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 1 हजार रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड मलानच्या नावावर झाला आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 224 रन केले. भारताचा […]