जयंत पाटील यांच्यावर गुरूवारी होणार अॅंजियोग्राफी
राजकारण

जयंत पाटील यांच्यावर गुरूवारी होणार अॅंजियोग्राफी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर उद्या गुरुवारी अॅंजियोग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. अॅंजियोग्राफीनंतर अँजियोप्लास्टी करण्याची गरज भासली तर डॉक्टर त्याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जयंत पाटील आज उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे […]

तर महाराष्ट्रातील लसीकरण तीन दिवसांत बंद पडेल : राजेश टोपे
बातमी महाराष्ट्र

तर महाराष्ट्रातील लसीकरण तीन दिवसांत बंद पडेल : राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्रातील लसीकरण तीन दिवसांत बंद पडेल अशी धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली असून महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडेल असे टोपे यांनी म्हटले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ […]