पुण्यात पुन्हा लॉकडाऊन की अफवा? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण
पुणे बातमी

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन की अफवा? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांचे वाढती संख्या लक्षात घेता प्रसासनाने पुणे शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोना आणि लॉकडाऊनबाबत अफवा देखील पसरवल्या जात आहेत. अशातच पुण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र पुण्यात लॉकडाऊन करण्याबाबत कुठलेही आदेश नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत […]

पुणेकरांसाठी मोठी बातमी : जिल्ह्यातील किल्ले, स्मारके, संग्रहालये होणार खुली
पुणे बातमी

पुणेकरांसाठी मोठी बातमी : जिल्ह्यातील किल्ले, स्मारके, संग्रहालये होणार खुली

पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी असून जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये  संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुली करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये दि. ३१ मार्च २०२० पासून बंद आहेत. पुणे जिल्ह्यास विविध ऐतिहासिक वास्तुचा वारसा लाभलेला आहे. […]