डोंबिवलीतील लेबर कॅम्पला आग; 170 घरं जळून खाक
बातमी मुंबई

डोंबिवलीतील लेबर कॅम्पला आग; 170 घरं जळून खाक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असणाऱ्या एका कामगार छावणीला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की अनेक किमी अंतरावरूनही आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या. या आगीत एका कामगारचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. आज […]