शत्रूचे तळ काही सेकंदात नष्ट करू शकतो ड्रोन स्वार्म; पहा युद्धाचे नवे तंत्रज्ञान
देश बातमी

शत्रूचे तळ काही सेकंदात नष्ट करू शकतो ड्रोन स्वार्म; पहा युद्धाचे नवे तंत्रज्ञान

सैन्य दिना’च्या निमित्ताने भारतीय लष्कराने शुक्रवारी (ता.१५) ड्रोन स्वार्म (थव्याच्या स्वरुपात) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले. ड्रोन स्वार्म म्हणजे झुंडीच्या स्वरुपात पाठवलेली ड्रोन्स. ही ड्रोन्स शत्रूचे हवाई सुरक्षा कवच नष्ट करु शकतात. भविष्यात आक्रमक लष्करी कारवाईसाठी ड्रोन स्वार्म टेक्नोलॉजीचा वापर करु शकतो, हे भारताने शुक्रवारी पहिल्यांदाच दाखवून दिले. येत्या काळात युद्धाचे बदलणारे तंत्रज्ञान लक्षात घेता भारतीय सैन्यदेखील […]