तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला: नरेंद्र मोदी
देश बातमी

तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”दिल्लीत २६ जानेवारी रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. ”आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचं आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला […]

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…
राजकारण

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…

मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो […]

पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद
देश बातमी

पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. अभिभाषणाची सुरुवात करताना राष्ट्रपतींनी सर्वात आधी गेल्या वर्षभरात कोरोना, देशाच्या सीमा भागांतील तणाव यांसारख्या अनेक संकटांचा उल्लेख केला. त्याचसोबत राष्ट्रपती म्हणाले की, “एवढ्या संकटांनंतरही देश एकजुटीने उभा आहे. आव्हान कितीही मोठं असलं तरीही आम्ही थांबणार नाही आणि भारतही थांबणार नाही.” […]