उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; चार महिन्यातच गच्छंती
राजकारण

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; चार महिन्यातच गच्छंती

देहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी पक्षनेतृत्वाने रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. रावत यांनी चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावत यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे. नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शनिवारी भाजप आमदारांची […]

तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच; टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम
राजकारण

तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच; टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम

नवी दिल्ली : ”आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत” असं वादग्रस्त वक्तव्य उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केले होते. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित एका कार्यशाळेत बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी हे विधान केलं होतं. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असं देखील ते […]